Ek Mooth Dhanya Yojana (एक मूठ धान्य योजना)

एक मूठ धान्य योजना

चला… आपणही उचलूया खारीचा वाटा

म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, पुणे यांचा संगणकशास्त्र विभाग आपल्या विद्यार्थ्यांमार्फत “एक मूठ धान्य योजना” गेले कित्येक वर्षे राबवत आहे. ह्या उपक्रमातून जमा झालेले धान्य (तूर डाळ आणि मूग डाळ) वनवासी कल्याण आश्रमाच्या आश्रमशाळांना देण्यात येते.
सध्या असलेल्या कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे इच्छा असूनसुद्धा विद्यार्थ्यांना समक्ष भेटून धान्य गोळा करायला अडचणी येऊ शकतात. ह्याचा विचार करून आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे आणि वनवासी कल्याण आश्रम, पश्चिम प्रांत हे ह्या वेबसाईट द्वारा निधी संकलनाचे आवाहन करत आहेत. आपल्या देणगीद्वारे मिळालेल्या निधीतून धान्य खरेदी करून त्यांचे आश्रम शाळांना दरवर्षी प्रमाणे वाटप केले जाईल.
आपण खालील “Donate Now” ह्या बटनावर क्लिक करून UPI, वॉलेट्स, नेटबँकिंग, क्रेडिट / डेबिट कार्ड द्वारे देणगी देऊ शकता. सर्व देणग्या ह्या आयकर सवलतीसाठी पात्र असतील व देणगीची पावती तुमच्या ई-मेल वर तत्काळ पाठवली जाईल.
Important :
1. Please note that this is a time bound campaign and this page will cease to exist after 18th March, 2021
2. धान्यरुपी देणगी ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी संगणकशास्त्र विभागात स. 11 ते दु. 4 पर्यंत धान्य संकलनाची (तूर डाळ आणि मूग डाळ) सोय केली आहे.

 

Select Payment Method
Personal Info

Billing Details

Terms

Donation Total: ₹55.00

{amount} donation plus {fee_amount} to help cover fees.