2022 Calendar (Marathi)

कल्याण आश्रम दिनदर्शिका २०२२ (मराठी)

 
 

कल्याण आश्रम दिनदर्शिका २०२२ (मराठी)

 
कल्याण आश्रमाच्या इसवी सन २०२२ च्या दिनदर्शिका उपलब्ध आहेत. देणगी मूल्य प्रत्येकी २५/- फक्त (रुपये पंचवीस फक्त).
वितरण सोपे जावे म्हणून 10 च्या पटीत ऑर्डर करावी ही विनंती
आपणास फक्त दिनदर्शिकेचे देणगी मूल्य द्यायचे आहे, भारतातील कुरीयरचा खर्च कल्याण आश्रम करणार आहे.
आपल्याला जर नमूद केलेल्या प्रतींपेक्षा अधिक प्रतींची आवश्यकता असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर कृपया खालील व्यक्तींशी संपर्क साधावा, ही विनंती. :
श्री. उमेश कुलकर्णी +91-8459592040
श्री. आर. सी. कुलकर्णी +91-9922420262
Select Payment Method
Personal Info

Billing Details

Terms

Donation Total: ₹250.00

{amount} donation plus {fee_amount} to help cover fees.