VKA stall at Sawai Gandharva Bhimsen Mohotsava

डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या सौजन्याने वनवासी कल्याण आ...

डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या सौजन्याने वनवासी कल्याण आश्रमाचा स्टॉल सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये लावण्यात आला आहे. आपले माजी विद्यार्थी श्री. सुरेश हिलम आणि श्री. स्वप्निल वाघमारे येथे उपस्थित आहेत. आपण या महोत्सवास आला असाल अवश्य भेट द्या.

स्थान: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव New English School Ramanbaug, Pune
तारीख : १४ डिसेंबर २०१७ ते १९ डिसेंबर २०१७पर्यंत

 

Leave a Reply

*